गंमत चिनी भाषेची मराठीतून (भाग -१ चिनी लिपी) Chinese language introduction in Marathi. चिनी भाषेची लिपी चित्रलिपी/चिन्हलिपी आहे. ती कशी वापरली जाते थोडक्यात समजून घेऊया मराठीतून.

गंमत चिनी भाषेची मराठीतून (भाग -२ चिनी लिपी) Chinese language introduction in Marathi. Simplified Chinese vs. Traditional Chinese Strokes चिन्हांची रचना Pinyin उच्चार लिहायची पद्धत

https://youtu.be/galvfhY9skw

गंमत चिनी भाषेची मराठीतून (भाग -३ आपली नावे चिनी भाषेत ) Chinese language intro in Marathi – Part 3 चिनी लिपीत तुमचे नाव कसे लिहाल ? व्यक्ती आणि कंपन्यांच्या नावांची चिनी भाषेत मोडतोड !!

गंमत चिनी भाषेची मराठीतून (भाग -४ चिनी भाषेत संख्या लिहायची पद्धत ) Chinese language intro in Marathi – Part 4. How are numbers written in Chinese

नवीन भाषा कशी शिकावी ? भाषा शिकण्याच्या सोप्या टिप्स. Tips to learn a new language

Tips to Learn Marathi (rather any new language)