(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान)

என் மேல் விழுந்த மழைத் துளியே (एन् मेल् विळुन्द मळैत् तुळिये)
माझ्यावर पडलेल्या पावसाच्या थेंबा
இத்தனை நாளாய் எங்கிருந்தாய் (इत्तनै नाळाय् एंगिरुन्दाय्)
इतके दिवस कुठे होतास ?
இன்று எழுதிய என் கவியே (इन्रु एळुदिय एन् कविये)
आज कविता लिहिणाऱ्या, अगं माझ्या कवयित्री
இத்தனை நாளாய் எங்கிருந்தாய் (इत्तनै नाळाय् एंगिरुन्दाय्)
इतके दिवस कुठे होतीस ?

என் மேல் விழுந்த மழைத் துளியே (एन् मेल् विळुन्द मळैत् तुळिये)
माझ्यावर पडलेल्या पावसाच्या थेंबा
இத்தனை நாளாய் எங்கிருந்தாய் (इत्तनै नाळाय् एंगिरुन्दाय्)
इतके दिवस तू कुठे होतास ?
இன்று எழுதிய என் கவியே (इन्रु एळुदिय एन् कविये)
आज कविता लिहिणाऱ्या, अरे माझ्या कवी
இத்தனை நாளாய் எங்கிருந்தாய் (इत्तनै नाळाय् एंगिरुन्दाय्)
इतके दिवस कुठे होतास ?

என்னை எழுப்பிய பூங்காற்றே (एन्नै एळुप्पिय पूंगाट्रे)
अरे, मला जागे करणाऱ्या सुगंधी वाऱ्या
இத்தனை நாளாய் எங்கிருந்தாய் (इत्तनै नाळाय् एंगिरुन्दाय्)
इतके दिवस कुठे होतास ?
என்னை மயக்கிய மெல்லிசையே (एन्नै मयक्किय मॆल्लिसैये)
मला मोहित करणाऱ्या मंद संगीता
இத்தனை நாளாய் எங்கிருந்தாய் (इत्तनै नाळाय् एंगिरुन्दाय्)
इतके दिवस कुठे होतास ?

உடம்பில் உறைகின்ற ஓர்உயிர் போல் (उडंबिल् उरैगिन्र ओर् उयिर् पोल्)
शरीरात दडलेल्या एका प्राणा सारखा
உனக்குள் தானே நான் இருந்தேன் (उनक्कुळ् दाने नान् इरुन्देन्)
तुझ्यातच मी होते

என் மேல் விழுந்த மழைத் துளியே (एन् मेल् विळुन्द मळैत् तुळिये)
माझ्यावर पडलेल्या पावसाच्या थेंबा
இத்தனை நாளாய் எங்கிருந்தாய் (इत्तनै नाळाय् एंगिरुन्दाय्)
इतके दिवस कुठे होतास ?

இன்று எழுதிய என் கவியே (इन्रु एळुदिय एन् कविये)
आज कविता लिहिणाऱ्या, अरे माझ्या कवी
இத்தனை நாளாய் எங்கிருந்தாய் (इत्तनै नाळाय् एंगिरुन्दाय्)
इतके दिवस कुठे होतास ?

மண்ணைத் திறந்தால் நீரிருக்கும் ( मण्णैत् तिरन्दाल् नीरिरुक्कुम्)
जमीन उघडली (खोदली) तर पाणी असेल
என் மனதைத் திறந்தால் நீயிருப்பாய் (एन् मनत्तै तिरन्दाल् नीयिरुप्पाय्)
माझं मन उघडलं (मनात डोकावलं तर)तर तू असशील

ஒலியைத் திறந்தால் இசை இருக்கும் (ओलियैत् तिरन्दाल् इसै इरुक्कुम्)
आवाज उघडला तर (शब्द, सूर सुरु झाले तर) संगीत असेल
என் உயிரைத் திறந்தால் நீயிருப்பாய் (एन् उयिरै तिरन्दाल् नीयिरुप्पाय्)
माझा जीव उघडला(माझ्या प्राणांत डोकावलं) तर तू असशील

வானம் திறந்தால் மழை இருக்கும் (वानम् तिरन्दाल् मळै इरुक्कुम्)
आकाश उघडले तर (ढगांनी मूठ मोकळी सोडली तर) पाऊस असेल
என் வயதைத் திறந்தால் நீயிருப்பாய் (एन् वयदै तिरन्दाल् नीयिरुप्पाय्)
माझं वय उघडलं तर (माझ्या आयुष्यात बघितलं तर) तू असशील

இரவைத் திறந்தால் பகல் இருக்கும் (इरवै तिरन्दाल् पगल् इरुक्कुम्)
रात्र संपल्यावर सकाळ होते
என் இமையைத் திறந்தால் நீயிருப்பாய் (एन् इमैयै तिरन्दाल् नीयिरुप्पाय्)
माझ्या पापण्या उघडल्या तर तू असशील (माझ्या डोळ्यांत तूच दिसशील)

என் மேல் விழுந்த மழைத் துளியே (एन् मेल् विळुन्द मळैत् तुळिये)
माझ्यावर पडलेल्या पावसाच्या थेंबा
இத்தனை நாளாய் எங்கிருந்தாய் (इत्तनै नाळाय् एंगिरुन्दाय्)
इतके दिवस कुठे होतास ?
இன்று எழுதிய என் கவியே (इन्रु एळुदिय एन् कविये)
आज कविता लिहिणाऱ्या, अरे माझ्या कवी
இத்தனை நாளாய் எங்கிருந்தாய் (इत्तनै नाळाय् एंगिरुन्दाय्)
इतके दिवस कुठे होतास ?

இலையும் மலரும் உரசுகையில் (इलैयुम् मलरुम् उरसुगैयिल्)
पान आणि फूल लगट करताना
என்ன பாஷை பேசிடுமோ (एन्न बाषै पेसिडुमो)
कुठल्या भाषेत बोलतील ?

அலையும் கரையும் உரசுகையில் (अलैयुम् करैयुम् उरसुगैयिल्)
लाटा आणि किनारा लगट करताना
பேசும் பாஷை பேசிடுமோ (पेसुम् बाषै पेसिडुमो)
जी भाषा बोलतील, त्याच भाषेत ते बोलतील

மண்ணும் விண்ணும் உரசுகையில் (मण्णुम् विण्णुम् उरसुगैयिल्)
भूमी आणि आकाश लगट करताना
என்ன பாஷை பேசிடுமோ (एन्न बाषै पेसिडुमो)
कुठल्या भाषेत बोलतील ?

பார்வை ரெண்டும் பேசிக்கொண்டால் (पार्वै रॆण्डुम् पेसिक्कॊण्डाल्)
दोन नजरा एकमेकांशी बोलल्या तर
பாஷை ஊமை ஆய்விடுமோ (बाषै ऊमै आय्विडुमो)
भाषा मौन होऊन जाईल ना

என் மேல் விழுந்த மழைத் துளியே (एन् मेल् विळुन्द मळैत् तुळिये)
माझ्यावर पडलेल्या पावसाच्या थेंबा
இத்தனை நாளாய் எங்கிருந்தாய் (इत्तनै नाळाय् एंगिरुन्दाय्)
इतके दिवस कुठे होतास ?
இன்று எழுதிய என் கவியே (इन्रु एळुदिय एन् कविये)
आज कविता लिहिणाऱ्या, अरे माझ्या कवी
இத்தனை நாளாய் எங்கிருந்தாய் (इत्तनै नाळाय् एंगिरुन्दाय्)
इतके दिवस कुठे होतास ?

என் மேல் விழுந்த மழைத் துளியே (एन् मेल् विळुन्द मळैत् तुळिये)
माझ्यावर पडलेल्या पावसाच्या थेंबा
இத்தனை நாளாய் எங்கிருந்தாய் (इत्तनै नाळाय् एंगिरुन्दाय्)
इतके दिवस कुठे होतास ?
இன்று எழுதிய என் கவியே (इन्रु एळुदिय एन् कविये)
आज कविता लिहिणाऱ्या, अगं माझ्या कवयित्री
இத்தனை நாளாய் எங்கிருந்தாய் (इत्तनै नाळाय् एंगिरुन्दाय्)
इतके दिवस कुठे होतीस ?

என்னை எழுப்பிய பூங்காற்றே (एन्नै एळुप्पिय पूंगाट्रे)
अरे, मला जागे करणाऱ्या सुगंधी वाऱ्या
இத்தனை நாளாய் எங்கிருந்தாய் (इत्तनै नाळाय् एंगिरुन्दाय्)
इतके दिवस कुठे होतास ?
என்னை மயக்கிய மெல்லிசையே (एन्नै मयक्किय मॆल्लिसैये)
मला मोहित करणाऱ्या मंद संगीता
இத்தனை நாளாய் எங்கிருந்தாய் (इत्तनै नाळाय् एंगिरुन्दाय्)
इतके दिवस कुठे होतास ?

உடம்பில் உறைகின்ற ஓர்உயிர் போல் (उडंबिल् उरैगिन्र ओर् उयिर् पोल्)
शरीरात दडलेल्या एका प्राणा सारखा
உனக்குள் தானே நான் இருந்தேன் (उनक्कुळ् दाने नान् इरुन्देन्)
तुझ्यातच मी होतो

என் மேல் விழுந்த மழைத் துளியே (एन् मेल् विळुन्द मळैत् तुळिये)
माझ्यावर पडलेल्या पावसाच्या थेंबा
இத்தனை நாளாய் எங்கிருந்தாய் (इत्तनै नाळाय् एंगिरुन्दाय्)
इतके दिवस कुठे होतास ?
இன்று எழுதிய என் கவியே (इन्रु एळुदिय एन् कविये)
आज कविता लिहिणाऱ्या, अरे माझ्या कवी
இத்தனை நாளாய் எங்கிருந்தாய் (इत्तनै नाळाय् एंगिरुन्दाय्)
इतके दिवस कुठे होतास ?

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe