(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान). तमिळ मध्ये दोन “ळ” आणि दोन “र” आहेत. दुसरा उच्चार दाखवण्यासाठी खाली बिंदू असणारे “ळ” आणि “र” वापरले आहेत.)
அந்த வானம் எட்ட சொல்லு (अन्द वानम् एट्ट सॊल्लु)
त्या आकाशापर्यंत (आवाज) पोचवत म्हण
வந்தே மாதரம் (वन्दे मातरम्)
वन्दे मातरम्
பூமி எங்கும் சொல்லு (बूमि एंगुम् सॊल्लु)
जागोजागी म्हण
வந்தே மாதரம் (वन्दे मातरम्)
वन्दे मातरम्
தேசத்தின் முழக்கம் கேக்குதே (देसत्तिन् मुऴक्कम् केक्कुदे)
देशाची गर्जना ऐकू येते आहे
திசை எட்டும் திரும்பி பாக்குதே (दिसै एट्टुम् तिरुम्बि पाक्कुदे)
आठही दिशा वळून वळून बघतायत
என் தேசத்தின் முழக்கம் கேக்குதே (देसत्तिन् मुऴक्कम् केक्कुदे)
देशाची गर्जना ऐकू येते आहे
திசை எட்டும் திரும்பி பாக்குதே (दिसै एट्टुम् तिरुम्बि पाक्कुदे)
आठही दिशा वळून वळून बघतायत
ஒரு ரௌத்திரம் ஒரு சரித்திரம் (ऒरु रौत्रम् ऒरु सरित्रम्)
एक रौद्र एक इतिहास
இரு வார்த்தையில் எனது இந்தியா (इरु वार्त्तैयिल् एनदु इन्दिया)
दोन शब्दांत माझा इंडिया
எனது இந்தியா எனது இந்தியா (एनदु इन्दिया एनदु इन्दिया)
माझा इंडिया माझा इंडिया

மூவண்ணமாக சிதறு (मूवण्णमाग सिदऱु)
तीन रंगांत पसर
தூவானமாக பரவு (तूवानमा ग परवु)
पावसाच्या तुषारांप्रमाणे लहर
இது எல்லை இல்லா அளவு (इदु एल्लै इल्ला अळवु)
ज्याला सीमा नाही इतक्या प्रमाणात
விண் தோள்களும் நமது (विण् तोळ्गळुम् नमदु)
आकाशच आपले खांदे (आकाश इतकी असीम ताकद)
சிந்திய ரத்தம் எல்லாம் (सिंदिय रत्तम् एल्लाम्)
सांडलेले सारे रक्त
காவி ஆகி (कावि आगि)
भगवा रंग होऊन
கதராடையில் பூத்த வீரம் (कदराडैयिल् पूत्त वीरम्)
खादी कापडातले शौर्य
வெண்மையாகி (वॆण्मैयागि)
पांढरा रंग होऊन
சுதந்திர காற்றில் தேசம் (सुदन्दिर काट्रिल् देसम्)
स्वातंत्र्याच्या वाऱ्यात देश
பசுமையாகி ஆகி (पसुमैयागि आगि)
हिरवा होत होत
அசோக சக்கரம் பறக்குதடா (असोक चक्करम् पऱक्कुदडा)
अशोक चक्र लहरते आहे
காணும் கண்களை பறிக்குதடா (काणुम् कण्गळै पऱिक्कुदडा)
बघणाऱ्यांच्या नजरा खेचून घेते आहे
எனது இந்தியா எனது இந்தியா (एनदु इन्दिया एनदु इन्दिया)
माझा इंडिया माझा इंडिया
எனது இந்தியா (एनदु इन्दिया)
माझा इंडिया
எந்த நாளை மறந்தும் கூட இருந்திடு (एन्द नाळै मऱन्दुम् कूड इरुन्दिडु)
कुठला एखादा दिवस विसरला तरी चालेल
இந்த நாளை மறந்தால் நீயும் இறந்திடு (इन्द नाळै मऱन्दाल् नीयुम् इऱन्दिडु)
हा दिवस विसरलास तर तूपण मरशील

மண்ணை காப்போம் நித்தம் (मण्णै काप्पोम् नित्तम्)
भूमीचे रक्षण करू नेहमी
இது விண்ணை பொழக்கும் சத்தம் (इदु विण्णै पॊऴक्कुम् सत्तम्)
आकाशाला हादरवणारा हा आवाज आहे
மண்ணை காப்போம் நித்தம் (मण्णै काप्पोम् नित्तम्)
भूमीचे रक्षण करू नेहमी
இது விண்ணை பொழக்கும் சத்தம் (इदु विण्णै पॊऴक्कुम् सत्तम्)
आकाशाला हादरवणारा हा आवाज आहे
எனது இந்தியா எனது இந்தியா (एनदु इन्दिया एनदु इन्दिया)
माझा इंडिया माझा इंडिया
எனது இந்தியா எனது இந்தியா (एनदु इन्दिया एनदु इन्दिया)
माझा इंडिया माझा इंडिया
எனது இந்தியா எனது இந்தியா (एनदु इन्दिया एनदु इन्दिया)
माझा इंडिया माझा इंडिया
எனது இந்தியா எனது இந்தியா (एनदु इन्दिया एनदु इन्दिया)
माझा इंडिया माझा इंडिया
அந்த வானம் எட்ட சொல்லு (अन्द वानम् एट्ट सॊल्लु)
त्या आकाशापर्यंत (आवाज) पोचवत म्हण
வந்தே மாதரம் (वन्दे मातरम्)
वन्दे मातरम्
பூமி எங்கும் சொல்லு (बूमि एंगुम् सॊल्लु)
जागोजागी म्हण
வந்தே மாதரம் (वन्दे मातरम्)
वन्दे मातरम्
எங்கள் மொழிகளோ நூறு (एंगळ् मॊऴिगळो नूऱु)
आपल्या भाषा शंभर (शेकडो)
வந்த வழிகளும் வேறு (वन्द वऴिगळुम् वेऱु)
आचारपद्धती वेगवेगळ्या
இருந்தும் இணைத்தது யாரு (इरुन्दुम् इणैत्तदु यारु)
तरीही एकत्र जोडणारे कोण आहे ?
அதுதான் இந்தியா பாரு (अदुदान् इन्तिया पारु)
बघ, तो सुद्धा इंडियाच
எங்கள் உடல் தன்னில் உன்னை வைத்து (एंगळ् उडल् तन्निल् उन्नै वैत्तु)
आमच्या शरीरात तुला ठेवून
உயிராக காப்போம் (उयिराग काप्पोम्)
प्राणासारखे जपू
இந்த உலகெங்கும் உந்தன் புகழ் (इन्द उलगॆंगुम् उन्दन् पुगऴ्)
ह्या जगभरात तुझी कीर्ती
கொண்டு சேர்ப்போம் (कॊण्डु सेर्प्पोम्)
पोचवू
சுவாசம் தந்து நேசம் காக்கும் தாயே (स्वासम् तन्दु नेसम् काक्कुम् ताये)
आम्हाला श्वास देऊन आमचे रक्षण करणाऱ्या माते !
உனது மடியில் தவிலும் நாங்கள் சேயே (उनदु मडियिल् तविलुम् नांगळ् सेये)
तुझ्या मांडीवर आराम करणारी आम्ही बाळे
நூறு கோடி தாண்டி சென்றுவிட்டோம் (नूऱु कोडि ताण्डि सॆऩ्ऱुविट्टोम्)
शंभर कोटी संख्या पार केली
இன்று கூடி மண்டியிட்டோம் (इऩ्ऱु कूडि मण्डियिट्टोम्)
आज एकत्र येऊन (तुझ्यासमोर आदराने) झुकलो आहोत
மூவண்ண கொடியை நெஞ்சில் நெஞ்சில் தைத்து (मूवण्ण कॊडियै नॆंजिल् नॆंजिल् तैत्तु)
हृदयाशी हृदय शिवून तिरंगी झेंडा बनवला
நெஞ்சமெல்லாம் உன்னை எழுதி வைத்து (नॆंजमॆल्लाम् उन्नै एऴुदि वैत्तु)
हृदयावरतुझे नाव कोरून
இமயம் குமாரி கையை கோர்த்து (इमयम् कुमारि कैयै कोर्त्तु)
हिमालय आणि कन्याकुमारी हातांत हात घालून
நாங்கள் சொல்லும் வாழ்த்து (नांगळ् सॊल्लुम् वाऴ्त्तु)
आम्ही शुभेच्छा देत आहोत
எனது இந்தியா எனது இந்தியா (एनदु इन्दिया एनदु इन्दिया)
माझा इंडिया माझा इंडिया
எனது இந்தியா (एनदु इन्दिया)
माझा इंडिया
அந்த வானம் எட்ட சொல்லு (अन्द वानम् एट्ट सॊल्लु)
त्या आकाशापर्यंत (आवाज) पोचवत म्हण
வந்தே மாதரம் (वन्दे मातरम्)
वन्दे मातरम्
பூமி எங்கும் சொல்லு (बूमि एंगुम् सॊल्लु)
जागोजागी म्हण
வந்தே மாதரம் (वन्दे मातरम्)
वन्दे मातरम्
தேசத்தின் முழக்கம் கேக்குதே (देसत्तिन् मुऴक्कम् केक्कुदे)
देशाची गर्जना ऐकू येते आहे
திசை எட்டும் திரும்பி பாக்குதே (दिसै एट्टुम् तिरुम्बि पाक्कुदे)
आठही दिशा वळून वळून बघतायत
எனது இந்தியா எனது இந்தியா (एनदु इन्दिया एनदु इन्दिया)
माझा इंडिया माझा इंडिया
எனது இந்தியா எனது இந்தியா (एनदु इन्दिया एनदु इन्दिया)
माझा इंडिया माझा इंडिया
எனது இந்தியா எனது இந்தியா (एनदु इन्दिया एनदु इन्दिया)
माझा इंडिया माझा इंडिया
எனது இந்தியா எனது இந்தியா (एनदु इन्दिया एनदु इन्दिया)
माझा इंडिया माझा इंडिया
எனது இந்தியா எனது இந்தியா (एनदु इन्दिया एनदु इन्दिया)
माझा इंडिया माझा इंडिया
எனது இந்தியா எனது இந்தியா (एनदु इन्दिया एनदु इन्दिया)
माझा इंडिया माझा इंडिया
எனது இந்தியா எனது இந்தியா (एनदु इन्दिया एनदु इन्दिया)
माझा इंडिया माझा इंडिया
எனது இந்தியா எனது இந்தியா (एनदु इन्दिया एनदु इन्दिया)
माझा इंडिया माझा इंडिया
अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe