सध्या “कोक स्टुडिओ इंडिया” मध्ये एक गुजराथी गाणं गाजतंय. “गोतिलो गोतिलो” हे खलाशी गाणे आहे ते.
शब्द साधे आहेत पण चाल, धून छान आहे. ह्या गाण्याचा मराठी अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो आहे.

Gujarati TextDevanagari textMarathi translation
ગોતી લો તમે ગોતી લો ગોતી લો ગોતી લોगोती लो तमे गोती लो गोती लो गोती लोशोधा रे तुम्ही शोधा रे शोधा रे शोधा रे
તમે ગોતી લો ગોતી લોतमे गोती लो गोती लोतुम्ही शोधा रे शोधा रे
નથી જે મજામાં नथी जे मजामां नाही जो मजेत
ખાલી વાવટા ધજામાં खाली वावटा धजामां खोट्या फडफडण्यात
એવો હાડ નો પ્રવાસી ગોતી લો एवो हाड नो प्रवासी गोती लो असा हाडाचा प्रवासी
ગોતી લો તમે ગોતી લો ગોતી લો ગોતી લોगोती लो तमे गोती लो गोती लो गोती लोशोधा रे तुम्ही शोधा रे शोधा रे शोधा रे
તમે ગોતી લો ગોતી લોतमे गोती लो गोती लोशोधा रे शोधा रे
નથી જે મજામાં नथी जे मजामां नाही जो मजेत
ખાલી વાવટા ધજામાં खाली वावटा धजामां खोट्या फडफडण्यात
એવો હાડ નો પ્રવાસી ગોતી લો एवो हाड नो प्रवासी गोती लो असा हाडाचा प्रवासी शोधा रे
કાંઠેથી જા તું જા ... દરિયે कांठेथी जा तुं जा ... दरिये काठावरून जा तू जा , दर्यात
દરિયેથી જા તું જા .. તળિયે दरियेथी जा तुं जा .. तळिये दर्यातून जा तू जा , तळात
કાંઠેથી જા તું જાकांठेथी जा तुं जाकाठावरून जा तू जा
ગોતી લો તમે ગોતી લો ગોતી લોगोती लो तमे गोती लो गोती लोशोधा रे तुम्ही शोधा रे शोधा रे
કાંઠેથી જા તું .. જા જા कांठेथी जा तुं .. जा जा काठावरून जा तू जा जा
દરિયેથી જા તું જા ... તળિયેदरियेथी जा तुं जा ... तळियेदर्यातून जा तू जा , तळात
કાંઠેથી જા તું જાकांठेथी जा तुं जाकाठावरून जा तू जा
ગોતી લો તમે ગોતી લો ગોતી લોगोती लो तमे गोती लो गोती लोशोधा रे तुम्ही शोधा रे शोधा रे
વ્હેવા દો વ્હેવા દો વ્હેવા દો જ્યાં વહીએ व्हेवा दो व्हेवा दो व्हेवा दो ज्यां वहीए वाहू दे वाहू दे वाहू दे वाहू दे जिकडे वाहतोय
વ્હેવા દો વ્હેવા દો વ્હેવા દોव्हेवा दो व्हेवा दो व्हेवा दोवाहू दे वाहू दे वाहू दे
રે'વા દો રે'વા દો રે'વા દો જ્યાં છૈયે रे'वा दो रे'वा दो रे'वा दो ज्यां छैये राहू दे राहू दे राहू दे जिथे आहे
રે'વા દો રે'વા દો રે'વા દોरे'वा दो रे'वा दो रे'वा दोराहू दे राहू दे राहू दे
વ્હેવા દો વ્હેવા દો વ્હેવા દો હવેव्हेवा दो व्हेवा दो व्हेवा दो हवेवाहू दे वाहू दे वाहू दे आता
રે'વા દો રે'વા દો રે'વા દો હવે रे'वा दो रे'वा दो रे'वा दो हवे राहू दे राहू दे राहू दे आता
નથી જે મજામાં नथी जे मजामां नाही जो मजेत
ખાલી વાવટા ધજામાં खाली वावटा धजामां खोट्या फडफडण्यात
એવો હાડ નો પ્રવાસી ગોતી લો एवो हाड नो प्रवासी गोती लो असा हाडाचा प्रवासी शोधा रे
એવો કોણ છે ખલાસી મને કઈ દો ને एवो कोण छे खलासी मने कई दो ने असा कोण रे खलाशी मला सांगा ना
એના ઠામ ને ઠેકાણા મને દઈ દો ને एना ठाम ने ठेकाणा मने दई दो ने त्याचा ठाव ठिकाणा मला सांगा ना
એવો કોણ છે ખલાસી મને કઈ દો ને एवो कोण छे खलासी मने कई दो ने असा कोण रे खलाशी मला सांगा ना
ગોતી લો તમે ગોતી લો ગોતી લોगोती लो तमे गोती लो गोती लोशोधा रे तुम्ही शोधा रे शोधा रे
એવો કોણ છે ખલાસી મને કઈ દો ને एवो कोण छे खलासी मने कई दो ने असा कोण रे खलाशी मला सांगा ना
એના ઠામ ને ઠેકાણા મને દઈ દો ને एना ठाम ने ठेकाणा मने दई दो ने त्याचा ठाव ठिकाणा मला सांगा ना
એવો કોણ છે ખલાસી મને કઈ દો નેएवो कोण छे खलासी मने कई दो नेअसा कोण रे खलाशी मला सांगा ना
ગોતી લો તમે ગોતી લો ગોતી લોगोती लो तमे गोती लो गोती लोशोधा रे तुम्ही शोधा रे शोधा रे
ખેવૈયા ઓ ખેવૈયા खेवैया ओ खेवैया नाखवा रे नाखवा
હમ્બો રે હૈ હૈ હૈ યાहम्बो रे है है है याहंबो रे है है हैया
નીકળી જા લઈને તું તારી નૈયા नीकळी जा लईने तुं तारी नैया निघ रे घेऊन तुझी नौका
હમ્બો રે હૈ હૈ હમ્બો રે હૈहम्बो रे है है हम्बो रे हैहंबो रे है है हंबो रे है है
ખેવૈયા ઓ ખેવૈયાखेवैया ओ खेवैयानाखवा रे नाखवा
હમ્બો રે હૈ હૈ હૈ હૈયા हम्बो रे है है है हैया हंबो रे है है हैया
નીકળી જા લઈને નૈયા नीकळी जा लईने नैया निघ रे घेऊन नौका
હમ્બો રે હમ્બો રે હૈ હૈ યા हम्बो रे हम्बो रे है है या हंबो रे है है हैया
વ્હેવા દો વ્હેવા દો વ્હેવા દો જ્યાં વહીએ व्हेवा दो व्हेवा दो व्हेवा दो ज्यां वहीए वाहू दे वाहू दे वाहू दे वाहू दे जिकडे वाहतोय
વ્હેવા દો વ્હેવા દો વ્હેવા દોव्हेवा दो व्हेवा दो व्हेवा दोवाहू दे वाहू दे वाहू दे
રે'વા દો રે'વા દો રે'વા દો જ્યાં છૈયે रे'वा दो रे'वा दो रे'वा दो ज्यां छैये राहू दे राहू दे राहू दे जिथे आहे
રે'વા દો રે'વા દો રે'વા દોरे'वा दो रे'वा दो रे'वा दोराहू दे राहू दे राहू दे
વ્હેવા દો વ્હેવા દો વ્હેવા દો અહિં व्हेवा दो व्हेवा दो व्हेवा दो अहिं वाहू दे वाहू दे वाहू दे इथे
રે'વા દો રે'વા દો રે'વા દો અહિંरे'वा दो रे'वा दो रे'वा दो अहिंराहू दे राहू दे राहू दे इथे
નથી જે મજામાં नथी जे मजामां नाही जो मजेत
ખાલી વાવટા ધજામાં खाली वावटा धजामां खोट्या फडफडण्यात
એવો હાડ નો પ્રવાસી ગોતી લો एवो हाड नो प्रवासी गोती लो असा हाडाचा प्रवासी शोधा रे
એવો કોણ છે ખલાસી મને કઈ દો ને एवो कोण छे खलासी मने कई दो ने असा कोण रे खलाशी मला सांगा ना
એના ઠામ ને ઠેકાણા મને દઈ દો ને एना ठाम ने ठेकाणा मने दई दो ने त्याचा ठाव ठिकाणा मला सांगा ना
એવો કોણ છે ખલાસી મને કઈ દો ને एवो कोण छे खलासी मने कई दो ने असा कोण रे खलाशी मला सांगा ना
ગોતી લો તમે ગોતી લો ગોતી લોगोती लो तमे गोती लो गोती लोशोधा रे तुम्ही शोधा रे शोधा रे
એવો કોણ છે ખલાસી મને કઈ દો ને एवो कोण छे खलासी मने कई दो ने असा कोण रे खलाशी मला सांगा ना
એના ઠામ ને ઠેકાણા મને દઈ દો ને एना ठाम ने ठेकाणा मने दई दो ने त्याचा ठाव ठिकाणा मला सांगा ना
અરે જડેલું ન શોધેअरे जडेलुं न शोधेजवळ आहे ते ना शोधे
અને શોધેલું ન ગોતે अने शोधेलुं न गोते शोधलेले ना ढुंढाळे
એવો ખારવો ખલાસી ગોતી લોएवो खारवो खलासी गोती लोअसा नाविक खलाशी शोधा रे
અરે કિનારા તો સ્થિર અને સલામત હોયअरे किनारा तो स्थिर अने सलामत होयअरे किनारा तर स्थिर आणि सुरक्षित असतो
પણ માણસ એના માટે નથી સર્જાણોपण माणस एना माटे नथी सर्जाणोपण माणूस ह्यासाठी नाही बनलेला
અરે ખારવો ખલાસી તો ઈ કે'વાયअरे खारवो खलासी तो ई के'वायअरे नाखवा खलाशी तर त्याला म्हणतात
કે જે ફણીધર નાગ જેવા દરિયાની હામે ઉતરે के जे फणीधर नाग जेवा दरियानी हामे उतरे की जो फण्याच्या नागा सारख्या दर्यासमोर जो उभा ठाकतो
અને ઉતરવું પડે કારણકે अने उतरवुं पडे कारणके आणि उभं ठाकावं लागतं कारण ..
કિનારે તો ખાલી પડે નાની નાની પગલી ને किनारे तो खाली पडे नानी नानी पगली ने किनाऱ्यावर तर पडतात लहान लहान पावले
નાના એવા સપનાની રેતવાળી ઢગલી ને नाना एवा सपनानी रेतवाळी ढगली ने छोट्या छोट्या स्वप्नांच्या वाळूचे ढिगारे
તોફાનો તરાપ મારે तोफानो तराप मारे वादळ तडाखा मारे
હાલેસાઓ હાંફી જાય हालेसाओ हांफी जाय वल्ही धापा टाकू लागे
તોય જેની હિંમત तोय जेनी हिंमत तरी जो हिंमत
અને હામ નહિ હાંફે अने हाम नहि हांफे आणि धैर्य ना हारे
એવો ખારવો ખલાસી एवो खारवो खलासी असा नाखवा खलाशी
એવો હાડનો પ્રવાસી एवो हाडनो प्रवासी असा हाडाचा प्रवासी
એવો ખારવો ખલાસી एवो खारवो खलासी असा नाखवा खलाशी
એવો હાડનો પ્રવાસી ગોતી લો एवो हाडनो प्रवासी गोती लो असा हाडाचा प्रवासी शोधा रे
ગોતી લોगोती लोशोधा रे
ગોતી લોगोती लोशोधा रे
ગોતી લોगोती लोशोधा रे
ગોતી લોगोती लोशोधा रे
ગોતી લોगोती लोशोधा रे
ગોતી લોगोती लोशोधा रे
ગોતી લોगोती लोशोधा रे
પોતાનાજ દરિયા માંपोतानाज दरिया मांस्वतःच्याच दर्यात
પોતાનીજ ડૂબકીથી पोतानीज डूबकीथी स्वतःच्याच डुबकीने
જાતનું અમૂલું મોતી લો जातनुं अमूलुं मोती लो स्वत्वाचे अमोल मोती घे
નથી જે મજામાં नथी जे मजामां नाही जो मजेत
ખાલી વાવટા ધજામાં खाली वावटा धजामां खोट्या फडफडण्यात
એવો હાડ નો પ્રવાસી ગોતી લો एवो हाड नो प्रवासी गोती लो असा हाडाचा प्रवासी शोधा रे
એવો કોણ છે ખલાસી મને एवो कोण छे खलासी मने असा कोण रे खलाशी मला
ઓ ખેવૈયા ओ खेवैया अरे नाखवा
એવો કોણ છે પ્રવાસી મને एवो कोण छे प्रवासी मने असा कोण रे प्रवासी मला
હૈ હૈ હૈયા है है हैया है है हैया

લઈ જા નૈયા लई जा नैया घेऊन जा नौका
ગોતી લો તમે ગોતી લો ગોતી લોगोती लो तमे गोती लो गोती लोशोधा रे तुम्ही शोधा रे शोधा रे
એવો કોણ છે ખલાસી મને एवो कोण छे खलासी मने असा कोण रे खलाशी मला
ઓ ખેવૈયા ओ खेवैया अरे नाखवा
એવો કોણ છે પ્રવાસી મને एवो कोण छे प्रवासी मने असा कोण रे प्रवासी मला
હૈ હૈ હૈયા है है हैया है है हैया
એવો કોણ છે ખલાસી મને एवो कोण छे खलासी मने असा कोण रे खलाशी मला
લઈ જા નૈયા लई जा नैया घेऊन जा नौका
ગોતી લો તમે ગોતી લો ગોતી લો गोती लो तमे गोती लो गोती लो शोधा रे तुम्ही शोधा रे शोधा रे
એવો કોણ છે ખલાસી મને एवो कोण छे खलासी मने असा कोण रे खलाशी मला
ઓ ખેવૈયા ओ खेवैया अरे नाखवा
એવો કોણ છે પ્રવાસી મને एवो कोण छे प्रवासी मने असा कोण रे प्रवासी मला
હૈ હૈ હૈયા है है हैया है है हैया
એવો કોણ છે ખલાસી મને एवो कोण छे खलासी मने असा कोण रे खलाशी मला
લઈ જા નૈયા लई जा नैया घेऊन जा नौका
ગોતી લો તમે ગોતી લો ગોતી લો ગોતી લોगोती लो तमे गोती लो गोती लो गोती लोशोधा रे तुम्ही शोधा रे शोधा रे
એવો કોણ છે ખલાસી મને एवो कोण छे खलासी मने असा कोण रे खलाशी मला
ઓ ખેવૈયા ओ खेवैया अरे नाखवा
એવો કોણ છે પ્રવાસી મને एवो कोण छे प्रवासी मने असा कोण रे प्रवासी मला
હૈ હૈ હૈયા है है हैया है है हैया
નથી જે મજામાં नथी जे मजामां नाही जो मजेत
ખાલી વાવટા ધજામાં खाली वावटा धजामां खोट्या फडफडण्यात
એવો હાડ નો પ્રવાસી ગોતી લો एवो हाड नो प्रवासी गोती लो असा हाडाचा प्रवासी शोधा रे
ગોતી લો તમે ગોતી લો ગોતી લોगोती लो तमे गोती लो गोती लोशोधा रे तुम्ही शोधा रे शोधा रे

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe