இதுவும் கடந்து போகும் …
इदुवुम् कडन्दु पोगुम् (हे ही दिवस जातील)
இதுவும் கடந்து போகும்…
इदुवुम् कडन्दु पोगुम् (हे ही दिवस जातील)

சுடரி… இருளில் ஏங்காதே…
सुडरि… इरुळिल् येंगादे (अगं ज्वाले, अंधारात तळमळत राहू नकोस)
வேலி தான் கதவை மூடாதே…
वेलि दान् कदवै मूडादे (कुंपणाचा दरवाजा बंद करू नकोस)
அட ஆறு காலங்களும் மாறி மாறி வரும்…
अड आरु कालंगळुम् मारि मारि वरुम् (अगं, सहा ऋतू फिरून फिरून येतील)
இயற்கையின் விதி இதுவே…
इयर्कैयिन् विदि इदुवे (निसर्गाचा हा नियमच आहे)

அழியாத காயங்களை ஆற்றும் மாயங்களை…
अळियाद कायंगळै आट्रूम् मायंगळै (न भरणाऱ्या जखमा बरा करण्याची जादू )
அனுபவம் கொடுத்திடுமே…
अनुबवम् कॊडुत्तिडूमे (अनुभव देतील)
மழை காற்றோடு போகும் வரை போனால் என்ன…
मळै काट्रोडु पोगुम् वरै पोनाल् एन्न (वाऱ्याबरोबर पावसाळी ढग उडून गेले म्हणून काय झालं ?)
அது ஏதோ ஓர் பூவின் துணை ஆனால் என்ன…
अदु एदो ओर् पूविन् तुणै आनाल् एन्न (दुसऱ्या कुठल्या कोपऱ्यातील / दुसऱ्याच कुठल्या फुलाची त्याने साथ धरली म्हणून काय झालं ?)

சுடரி… சுடரி… உடைந்து போகாதே…
सुडरि… सुडरि… उडैन्दु पोगादे (हे ज्योती, तुटून जाऊ नकोस)
உடனே வலிகள் மறைந்து போகாதே…
उडने वलिगळ् मरैन्दु पोगादे (लगेच वेदना विसरल्या जाणार नाहीत)
சில நாள் வரைக்கும் அதை சீண்டாதே…
सिल नाळ् वरैक्कुम अदै सीण्डादे (काही दिवस त्यांना स्पर्श करू नकोस/ हात लावून दुखवू नकोस)
அதுவாய் மறக்கும் பின் தோன்றாதே…
अदुवाय् मरक्कुम पिन् तोन्रादे (आपसूक बऱ्या होतील, पुन्हा त्रास देणार नाहीत)

இதுவும் கடந்து போகும்…
इदुवुम् कडन्दु पोगुम् (हे ही दिवस जातील)
இதுவும் கடந்து போகும்…
इदुवुम् कडन्दु पोगुम् (हे ही दिवस जातील)

இதுவும் கடந்து போகும்…
इदुवुम् कडन्दु पोगुम् (हे ही दिवस जातील)
இதுவும் கடந்து போகும்…
इदुवुम् कडन्दु पोगुम् (हे ही दिवस जातील)
இதுவும் கடந்து போகும்…
इदुवुम् कडन्दु पोगुम् (हे ही दिवस जातील)
எதுவும் கடந்து போகும்…
एदुवुम् कडन्दु पोगुम् (सगळं जाईल)

அதுவே படைக்கும் அதுவே உடைக்கும்…
अदुवे पडैक्कुम अदुवे उडैक्कुम (तेच घडवते, तेच मोडते)
மனந்தான் ஒரு குழந்தையே…
मानन्दान् ऒरु कुळन्दैये (असे हे मन एका लहान बाळासारखे)
அதுவாய் மலரும் அதுவாய் உதிரும்…
अदुवाय् मलरुम् अदुवाय् उदिरुम् उदिरुम् (आपोआप फुलतील, स्वतःच गळून पडतील)
அதுபோல் இந்த கவலையே…
अदुपोल् इन्द कवलैये ( (फुलांसारख्याच) तश्याच ह्या काळज्या सुद्धा )

நாள்தோறும் ஏதோ மாறுதல்…
नाळ्दोरुम् एदो मारुदल् (रोज काही ना काही बदल)
வானும் மண்ணும் வாழும் ஆறுதல்…
वानुम् मण्णुम् वाळुम् आरुदल् (ही भूमी हे आकाश हीच जगण्यासाठी प्रेरणा)
பேசாமல் வா வாழ்வை வாழ்ந்திருப்போம்…
पेसामल् वा वाळ्वै वाळ्-न्दिरुप्पोम् (आता काही बोलू नकोस, ये, जगूया )

மழை காற்றோடு போகும் வரை போனால் என்ன…
मळै काट्रोडु पोगुम् वरै पोनाल् एन्न (वाऱ्याबरोबर पावसाळी ढग उडून गेले म्हणून काय झालं ?)
அது ஏதோ ஓர் பூவின் துணை ஆனால் என்ன…
अदु एदो ओर् पूविन् तुणै आनाल् एन्न (दुसऱ्या कुठल्या कोपऱ्यातील / दुसऱ्याच कुठल्या फुलाची त्याने साथ धरली म्हणून काय झालं ?)

சுடரி… சுடரி… உடைந்து போகாதே…
सुडरि… सुडरि… उडैन्दु पोगादे (हे ज्योती, तुटून जाऊ नकोस)
உடனே வலிகள் மறைந்து போகாதே…
उडने वलिगळ् मरैन्दु पोगादे (लगेच वेदना विसरल्या जाणार नाहीत)
சில நாள் வரைக்கும் அதை சீண்டாதே…
सिल नाळ् वरैक्कुम अदै सीण्डादे (काही दिवस त्यांना स्पर्श करू नकोस/ हात लावून दुखवू नकोस)
அதுவாய் மறக்கும் பின் தோன்றாதே…
अदुवाय् मरक्कुम पिन् तोन्रादे (आपसूक बऱ्या होतील, पुन्हा त्रास देणार नाहीत)

இதுவும் கடந்து போகும் …
इदुवुम् कडन्दु पोगुम् (हे ही दिवस जातील)
இதுவும் கடந்து போகும் …
इदुवुम् कडन्दु पोगुम् (हे ही दिवस जातील)

அதுவாய் விழுந்தே அதுவாய் எழுந்தே…
अदुवाय् विळुन्दे अदुवाय् एळुन्दे (स्वतःच पडते स्वतःच उठते)
குழந்தை நடை பழகுதே…
कुळन्दै नडै पळगुदे (जेव्हा बाळ चालणे शिकते)
மனதால் உணர்ந்தே உடலே விரிந்தே…
मनदाल् उणर्न्दे उडले विरिन्दे (स्वतःच्या मनानेच, आपले शरीर विस्तारून (पंख पसरून)
பறவை திசை அமைக்குதே…
परवै दिसै अमैक्कुदे (पक्षी आपली दिशा ठरवतो )

வாசம்தான் பூவின் பார்வைகள்…
वासम् दान् पूविन् पार्वैगळ् (सुगंध हीच फुलाची दृष्टी )
காற்றில் ஏறி காணும் காட்சிகள்…
काट्रिल् एरि काणुम् काट्चिगळ् (वाऱ्यावर पसरून बघते सृष्टी)
காணாமல் வெளியாக பார்த்திடுமே…
काणामल् वॆळियाग पार्त्तिडुमे (न दिसता सगळं बघते )

சிறு ஊற்றாக நேசம் எங்கோ உருவாகுமே…
सिरु ऊट्राग नेसम् एन्गो उरूवागुमे (लहान झऱ्याप्रमाणे प्रेम प्रकट होईल कुठूनतरी)
பெரும் காற்றாக மாறிச்சென்று உறவாடுமே…
पॅरुम् काट्राग मारिस्सॅन्रु उरूवाडुमे (एका जोरदार वाऱ्यासारखे बनून स्नेहबंध तयार होतील)

சுடரி… சுடரி… வெளிச்சம் தீராதே…
सुडरि…सुडरि…वॆळिच्चम् तीरादे (हे ज्योती, हे ज्योती, प्रकाश संपणार नाही)
அதை நீ உணர்ந்தால் பயணம் தீராதே…
अदै नी उणर्न्दाल् पयणम् तीरादे (हे तुला उमगलं तर प्रवास थांबणार नाही)
அழகே… சுடரி… அட ஏங்காதே…
अळगे…सुडरि…अड एंगादे (हे सुंदरी, हे ज्योती, तळमळू नकोस)
மலரின் நினைவில் மணம் வாடாதே…
मलरिन् निनैविल् मणम् वाडादे (फुलांच्या आठवणीत सुगंध गमावू नकोस)

இதுவும் கடந்து போகும்…
इदुवुम् कडन्दु पोगुम् (हे ही दिवस जातील)
இதுவும் கடந்து போகும்…
इदुवुम् कडन्दु पोगुम् (हे ही दिवस जातील)
இதுவும் கடந்து போகும்…
इदुवुम् कडन्दु पोगुम् (हे ही दिवस जातील)
இதுவும் கடந்து போகும்…
इदुवुम् कडन्दु पोगुम् (हे ही दिवस जातील)
கடந்து போகும்…
कडन्दु पोगुम् (जातील)
கடந்து போகும்…
कडन्दु पोगुम् (जातील)

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe