दिवाळी अंक : साप्ताहिक सकाळ (Saptahik sakal)

पाने : २०२

किंमत : १२०

हे दिवाळी अंकाचे परीक्षण नाही तर दिवाळी अंक हातात आल्यावर अंकात डोकावून, चाळून त्यात काय काय वाचायला मिळेल एवढं फक्त जाणून घेतलं. माझ्या ब्लॉगच्या वाचकांसाठी ही माहिती. फोटोंवर क्लिक करून झूम करून बघा म्हणजे मजकूर नीट वाचता येईल.

अनुक्रमणिका

“मानवी बॉंब” या बाळ फोंडके यांच्या लेखाची झलक

अमिश त्रिपाठी यांच्या मुलाखतीचा अंश

पाश्चात्य संगीताचा भारतात प्रसार करणाऱ्या एका कलाकारावरचा लेख

“फूल उमलले विश्व बदलले”. फुले, त्यांची उत्क्रांती इ. वरचा लेख

गिर्यारोहणाचा थरार

अंक खूप माहितीपूर्ण, वैविध्यपूर्ण आणि सुंदर आहे. नक्की वाचला पाहिजे असंच वाटतंय.

———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )

———————————————————————————-

———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————-