नेटवर अचानक काहीही हाताला लागू शकतं. आज माझ्या मराठी शिकवण्याचा कामासंबंधी शोधताना अचानक वेगळंच घबाड हाती लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र असलेले “शिवभारत”. विशेष म्हणजे आज शिवप्रतापदिन आहे ज्या दिवशी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. सुंदर योगायोग. 


“शिवभारत” हा मूळ संस्कृत ग्रंथ आणि त्याचे समश्लोकी मराठी भाषांतर ऑनलाईन उपलब्ध आहे. ऑनलाइन वाचू शकतो. त्यासाठी या लिंकवर जा.

https://archive.org/stream/ShriShivbharat#page/n1/mode/2up

मी वाचलं कि त्याबद्दल अधिक लिहीन पण तुम्हाला सांगायला उशीर नको म्हणून लगेच लिंक शेअर केली.

शिवप्रेमी, इतिहासप्रेमी, संस्कृतप्रेमी मित्रांशी शेअर करा.