ठकठक मुलांचे मराठी मासिक. Thakthak Marathi magazine for children
चंपक, ठक् ठक्, चांदोबा इ. बालमासिकं म्हणजे आत्ता मध्यमवयीन असणाऱ्या व्यक्तींची लहानपणीची वाचनाची आठवण. त्यातलं चंपक सुरू आहे. ठकठक पुन्हा सुरू झालं आहे. नव्या अंकात काय आहे ते फोटोत दिसेल ठकठक चे वर्गणदार कसे व्हायचे हे पण दिसेल.
पोस्ट शेअर करा आणि तुमच्या बालमित्रांनाही कळवा.