The Watson Dynasty

A book about first and second CEOs of IBM and Father-Son.. Thomas J. Watson and Thomas J. Watson Jr.


A nice to read book. Talks more about nature and behavior of these persons, their interaction with each other and IBM senior employees. It is more about human side of first 50 yrs of IBM.

आयबीएम चे पहिले आणि दुसरे सीईओ –  वॉटसन पितापुत्र – यांच्या बद्दलचं हे पुस्तक आहे. त्यांचे स्वभाव, वागण्याची शैली, विचार करण्याची शैली यातून आयबीएमला कसा आकार येत गेला. “आयबीएम”वर बरा वाईट परीणाम कसा झाला याचा सविस्तर ऊहापोह या पुस्तकात केला आहे.

या पितापुत्रांचे एकमेकांशी, त्यांच्या कुटुंबियांशी  आणि कंपनीतल्या उच्चपदस्थांशी कसे संबंध होते हे यातून उलगडतं. आणि त्यांच्या या स्वभाव घडणीमागे काय कारणं होती याचा शोध घेताघेता त्यांचं चरित्रही आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं.

————————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )

————————————————————————————-

 

————————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

————————————————————————————-