आज १४ फेब्रुवारी. “व्हॅलेंटाईन डे” – प्रेम दिवस. त्यानिमित्त “टू स्टेट” ह्या हिंदी चित्रपटात आलेली ही तमिळ बोल असलेली आकर्षक धून. माझा हा उपक्रम आणि प्रयत्न कसा वाटला ते मला LearnMarathiFast@gmail.com वर ईमेल द्वारे कळवू शकाल. उपक्रम आवडला तर ह्या पेजची लिंक शेअर करायला विसरू नका.
உள்ளம் பாடும் பாடல்
उळ्ळम् पाडुम् पाडल् (आत/हृदयात गायले जाणारे गाणे)
நம் கதையை சொல்லும் காதல்
नम् कदैयै सॊल्लुम् कादल् (आपली गोष्ट सांगणारे प्रेम)
சின்ன ஆசை பெரிய ஓசை இசையா’வே மாறும்
चिन्न आसै पॆरिय ओसै इसैया’वे मारुम् (छोटीशी इच्छा मोठ्या आवाजातले संगीत होईल)
நம் இதயம் ரெண்டும் சேரும்
नम् इदयम् रॆण्डुम् सेरूम् (आपल्या हृदयांचे मीलन होईल)
ஒரு புதிய பருவம் பாடும்
ऑरु पुदिय परुवम् पाडुम् (एक नवीन आयुष्य गाणी म्हणेल)
சின்ன ஆசை பெரிய ஓசை இசையாகும்
चिन्न आसै पॆरिय ओसै इसैया’वे मारुम् (छोटीशी इच्छा मोठ्या आवाजातले संगीत होईल)
இந்த திருமண கொண்டாட்டம்
इन्द तिरुमण कॉण्डाट्टम् (हा लग्नाचा सोहळा)
நம் குடும்ப ஆர்ப்பாட்டம்
नम् कुडुम्ब आर्बाट्टम् (आपल्या कुटुंबियांची दंगामस्ती (विरोधातली/सोहळ्यातली मजा)
என் உலகத்தையும் உலகத்தை வாழும்
एन् उलगत्तैयुम् उलगत्तै वाळुम् ( (ह्या आठवणी)माझ्या जगात कायम टिकून राहील)
இந்த அதிசய கல்யாணம்
इन्द अदिसय कल्याणम्(हे आश्चर्यकारक लग्न)
நம் இதயம் வரையும் கோலம்
नम् इदयम् वरैयुम् गोलम् (आपली मने चितारत असलेली रांगोळी)
என் உலகத்தையும் உலகத்தை வாழும்
एन् उलगत्तैयुम् उलगत्तै वाळुम् (माझ्या जगात कायम टिकून राहील)

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–