(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान)

ஒரு தல காதல தந்த(ऒरु दल कादल तन्द)
एकतर्फी(आपणहून) प्रेम दिलेस
இந்த தருதல மனசுக்குள் வந்த(इन्द तरुदल मनसुक्कुळ् वन्द)
ह्या वेड्या मनात शिरून
ஒரு தல காதல தந்த(ऒरु दल कादल तन्द)
एकतर्फी(आपणहून) प्रेम दिलेस
இந்த தருதல மனசுக்குள் வந்த(इन्द तरुदल मनसुक्कुळ् वन्द)
ह्या वेड्या मनात शिरून

காதலிக்க கைடு இல்ல(कादलिक्क गैडु इल्ल)
प्रेमासाठी (मला प्रेम शिकवायला) guide नाही
சொல்லி தர வா வாத்தி(सोल्लि तर वा वात्ति)
शिकवायला तू ये शिक्षका
சேர்த்து வச்ச ஆசை எல்லாம்(सेर्त्तु वच्च आसै एल्लाम्)
सगळ्या भावना साठवून ठेवल्या आहेत
அள்ளி தர வா வாத்தி(अळ्ळि तर वा वात्ति)
देऊन टाकण्यासाठी ये शिक्षका
என் உசுர உன் உசுரா தாரேன் கை மாத்தி ( एन् उसुर उन् उसुरा तारेन् कै मात्ति)
माझे हृदय देईन तुझ्या हृदयाच्या बदल्यात

அடியாத்தி இது என்ன ஃபீலு(अडियात्ति इदु एन्न फीलु )
अगंगं काय हा feel
உன்னால நான் ஃபெயிலு( उन्नाल नान् फेयिलु )
तुझ्यामुळे मी झाले fail
புடிக்காம ஓட்டுனேன் ரீலு(पुडिक्काम ओट्टुनेन् रीलु)
आवडले नाही असे दाखवले; पण real
இனிமேல் நான் உன் ஆளு (इनिमेल् नान् उन् आळु)
ह्यापुढे मी तुझी खास

உன் பேர தினம் கூவும் குயிலா ஆனேன் நான் (उन् पेर दिनम् कूवुम् कुयिला आनेन् नान्)
दिवसभर तुझे नाव घेणारी कोकिळा मी झाले
நீ பாக்க புது மாரி ஸ்டைலா ஆனேன் நான் (नी पाक्क पुदु मारि स्टैला आनेन् नान्)
तू बघितल्यावर नव्या style ची मी झाले
பாக்கெட்டில் உன் ஹீரோ பேனா ஆனேன் நான் (पाक्कॆट्टिल् उन् हीरो पेना आनेन् नान्)
तुझ्या पाकिटातले हिरो पेन मी झाले
மனசார உன்னோட ஃபேனா ஆனேன் நான் (मनसार उन्नोड फेना आनेन् नान्)
मनापासून तुझी fan मी झाले

கொஞ்சம் பார்க்கணும்( कॊंजम् पार्क्कणुम्)
थोडं बघायचं/भेटायचं आहे
கைகள் கோர்க்கணும் (कैगळ् कोर्क्कणुम्)
हातात हात घालायचे आहेत
ஜோடி சேர்ந்து லவ்வர்ஸாக ஊர சுத்தணும்(जोडि सेर्न्दु लव्वर्स-आग ऊर सुत्तणुम् )
lovers होऊन जोडी बनून गावभर हिंडायचं आहे
பேண்டு வாசிச்சு கிரேண்டா மேரேஜு(बेंडु वासिच्चु ग्रेन्डा मेरेजु)
बॅंड वाजवून grand marriage
கெட்டி மேளம் எங்கும் கேக்கணும்(गॆट्टि मेळम् एंगुम् केक्कणुम्)
“गेट्टी मेळम्”चा आवाज (शुभ वाद्यांचा वाजंत्री चा आवाज) सगळीकडे ऐकू आला पाहिजे

அடியாத்தி இது என்ன ஃபீலு(अडियात्ति इदु एन्न फीलु )
अगंगं काय हा feel
உன்னால நான் ஃபெயிலு( उन्नाल नान् फेयिलु )
तुझ्यामुळे मी झाले fail
புடிக்காம ஓட்டுனேன் ரீலு(पुडिक्काम ओट्टुनेन् रीलु)
आवडले नाही असे दाखवले; पण real
இனிமேல் நான் உன் ஆளு (इनिमेल् नान् उन् आळु)
ह्यापुढे मी तुझी खास

அடியாத்தி இது என்ன ஃபீலு(अडियात्ति इदु एन्न फीलु )
अगंगं काय हा feel
உன்னால நான் ஃபெயிலு( उन्नाल नान् फेयिलु )
तुझ्यामुळे मी झाले fail
புடிக்காம ஓட்டுனேன் ரீலு(पुडिक्काम ओट्टुनेन् रीलु)
आवडले नाही असे दाखवले पण real
இனிமேல் நான் உன் ஆளு (इनिमेल् नान् उन् आळु)
ह्यापुढे मी तुझी खास

ஒரு தல காதல தந்த(ऒरु दल कादल तन्द)
एकतर्फी(आपणहून) प्रेम दिलेस
இந்த தருதல மனசுக்குள் வந்த(इन्द तरुदल मनसुक्कुळ् वन्द)
ह्या वेड्या मनात शिरून
ஒரு தல காதல தந்த(ऒरु दल कादल तन्द)
एकतर्फी(आपणहून) प्रेम दिलेस
இந்த தருதல மனசுக்குள் வந்த(इन्द तरुदल मनसुक्कुळ् वन्द)
ह्या वेड्या मनात शिरून

காதலிக்க கைடு இல்ல(कादलिक्क गैडु इल्ल)
प्रेमासाठी (मला प्रेम शिकवायला) guide नाही
சொல்லி தர வா வாத்தி(सोल्लि तर वा वात्ति)
शिकवायला तू ये शिक्षका
சேர்த்து வச்ச ஆசை எல்லாம்(सेर्त्तु वच्च आसै एल्लाम्)
सगळ्या भावना साठवून ठेवल्या आहेत
அள்ளி தர வா வாத்தி(अळ्ळि तर वा वात्ति)
देऊन टाकण्यासाठी ये शिक्षका
என் உசுர உன் உசுரா தாரேன் கை மாத்தி ( एन् उसुर उन् उसुरा तारेन् कै मात्ति)
माझे हृदय देईन तुझ्या हृदयाच्या बदल्यात

புடிக்காம ஓட்டுனேன் ரீலு(पुडिक्काम ओट्टुनेन् रीलु)
आवडले नाही असे दाखवले; पण real
இனிமேல் நான் உன் ஆளு (इनिमेल् नान् उन् आळु)
ह्यापुढे मी तुझी खास
அடியாத்தி இது என்ன ஃபீலு(अडियात्ति इदु एन्न फीलु )
अगंगं काय हा feel
உன்னால நான் ஃபெயிலு( उन्नाल नान् फेयिलु )
तुझ्यामुळे मी झाले fail

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe